GET SUPPORT: INFO@DRCNIMBARTE.COM

सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावर

समाजकल्याण हा विषय डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या सर्व धोरणांचा व कृतीचा केंद्रबिंदू असतो.त्यामुळे हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विषय नाही. कठोर परिश्रम करणारा समाजकारणी अशी डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांची ओळख आहे व त्यांच्या सर्व कामांमध्ये त्यांना जनतेचा आशिर्वाद लाभला आहे.

गेली १८ वर्षे लाखनी तालुक्यात आरोग्य सेवा

गरीब व्यक्ती व विद्यार्थंकडून शुल्क घेतल्या जात नाही

स्वप्नपूर्ती कार्यक्रमाच्या कार्यात सक्रीय सहभागी

कॉंग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत

लाखनी तालुक्यात नियमित आरोग्य शिबीर

कुणबी समाज मंडळाच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी

कॉंग्रेस पक्षात गेली १५ वर्षे सक्रीय

विद्यार्थान्साठी मार्गदर्शन शिबीर

युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर

समाजाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारांमध्ये सक्रीय सहभाग अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे.