GET SUPPORT: INFO@DRCNIMBARTE.COM

डॉ. चंद्रकांत निंबार्ते

महासचिव भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेटी

गेली अठरा वषे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकाांशी, मान्यवराांशी परिचय झाला आणि स्नेहसंबंध जुळले. वैद्यकीय व्यवसाय साांभाळताना सामाजिक क्षेत्र तसेच राजकीय क्षेत्रात देखील काम सुरू राहिले. लाखणी तालुका कााँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष म्हणून गेली पांधरा वर्षे मी काम करत आहे.

डॉक्टर सेलच्या माध्यमातून कााँग्रेस पक्षाच्या सोबत खेड्यापाड्याांमध्ये ज्या ठिकाणी आजही एकही डॉक्टर नाही त्या ठिकाणी देखील मोफत सेवा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दिली. लाखनी येथील प्रसिद्ध दसरा उत्सव, शिवजन्मोत्सव त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था आणि कााँग्रेस पक्षाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पक्ष बळकटीसाठी गेली 15 वर्षे काम सुरू आहे.

यादरम्यान पक्षातील अनेक ज्येष्ट नेत्याांशी काम करण्याची सांधी भेटली. आमच्या या भागातील लोकाांना आरोग्यासोबतच शैक्षनिक सुविधा कशा पुरवता येतील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी शैक्षनिक उपक्रम देखील सुरू के ले. या एकू ण घडामोडी होत असताना सबांध जिल्हाभर एक नेटवर्क तयार झालां आणि त्याच्या माध्यमातून डॉक्टराांच्या निमा संघटनेचा जिल्हाअध्यक्षं झालो.

हे सगळां होत असताना राजकीय पटलावर देखील तयारी सुरू होती आणि त्यातही एक आपुलकीचां जाळ तयार झाल आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मान्यवराांचा व कार्यकर्ते मंडळी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवराांनी सुचवलां की तुम्ही विधानसभा लढायला हवी मात्र विधानसभा च्या अनुषांगाने पक्ष जर उमेदवारी देईल करावा आपण हा विचार निश्चित करू असां वचन मी त्याांना दिला मात्र तेव्हा वेळ फार कमी होता. तेव्हाही आम्ही कााँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिला त्याांचा प्रामानणक प्रचार .

  • नाव : डॉ. चंद्रकांत नीलकंठ निंबार्ते
  • शिक्षण : बी. ए. एम . एस
  • व्यवसाय : डॉक्टर
  • पत्ता (कार्यालय )c/o. निंबार्ते हॉस्पिटल समर्थ' महाविद्यालया समोर , मेन रोड लाखनी
  • पत्ता (निवास)पंचायत समिति समोर, आकृती कम्प्युटर जवळ जवळ, लाखनी ता. लाखनी. जी. भंडारा.
  • जन्म तारीख : 28 एप्रिल 1974 (वय वर्ष -45)
  • Email: info@drcnimbarte.com
  • Website: drcnimbarte.com