GET SUPPORT: INFO@DRCNIMBARTE.COM

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव बाजार

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव बाजार येथे शाळेच्या शतकपुर्ती कार्यक्रम प्रंसगी उपस्थिती

डॉ. राजू वाघमारे यांच्या समवेत भेट

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कामेटीचे प्रवक्ते तथा अनुसूचीत जाती विभागाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्षा डॉ. राजू वाघमारे

शिवणीबांध जलतरण संघटनेच्या वतीने

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

श्री . सुनीलजी फुंडे ह्यांच्या हस्ते शिवणीबांध जलतरण संघटनेच्या वतीने जलतरण पटूचा सत्कार करतांना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव बाजार येथे शतकपुर्ती महोत्सवाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्था सोबत

नाटकाच्या उद्घाटन प्रंसगी

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या मंडई उत्सवाच्या निमित्ताने आयोजित नाटकाच्या उद्घाटन प्रंसगी

शिवणीबांध जलतरण संघटनेच्या वतीने

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

शिवणीबांध जलतरण संघटनेच्या वतीने आयोजीत जलतरण स्पर्धेत जलपूजन करतांना

जीइएस हायस्कूल केसलवाडा

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

जीइएस हायस्कूल केसलवाडा वाघ येथे बक्षीस वितरण करतांना

मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्याशी

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्याशी महत्वाच्या विषयांवर चर्चा करतांना

मोगरा येथे पक्षसंघटनेच्या वाढीसाठी

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

मोगरा येथे पक्षसंघटनेच्या वाढीसाठी आयोजित बैठकीत उपस्थिती

कुंभली येथे अपघातग्रस्त कुटुंबीयांना

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

सांत्वणा भेट देण्याकरिता विधानसभा अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या समवेत जातांना

भंडारा गोंदिया क्षेत्राच्या लोकसभा निवडणुकी

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

दरम्यान चारभट्टी येथे प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्ताने उपस्थिती

“साद माणुसकीची” या सामाजिक समुहा अंतर्गत

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

गरीब मुलांसाठी आयोजित भाऊबीज कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना

माझ्या वाढदिवशी दरवर्षीप्रमाणे

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

माझ्या वाढदिवशी दरवर्षीप्रमाणे रुग्णांना फळ वाटप करतांना

लाखनीतील दसरा महोत्सवात

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

लाखनीतील दसरा महोत्सवात विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी

तिबेटी बांधवांच्या “पीस मार्च” दरम्यानच्या

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

तिबेटी बांधवांच्या “पीस मार्च” दरम्यानच्या प्रवासात औषधी वाटप कार्यक्रमात

राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त आयोजित

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

शासकीय अधिकारी व कर्मचार्यांमसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना

डोंगरगढ (बम्लेश्वरी) येथे मशाल घेवून जाणारे

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

डोंगरगढ (बम्लेश्वरी) येथे मशाल घेवून जाणारे भाविकांना प्रोत्साहन देतांना

दैनिक देशोन्नती च्या वर्धापन दिनानिमित्त

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

ददैनिक देशोन्नती च्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाकार्यालयात भेट देवून शुभेच्छा देतांना

लाखनी येथे स्व. हिरामनजी निंबार्ते ट्रस्ट

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

लाखनी येथे स्व. हिरामनजी निंबार्ते ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

शालेय विद्यार्थांचे आरोग्य शिबिरात

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

शालेय विद्यार्थांचे आरोग्य शिबिरात तपासणी करताना

समर्थ महाविद्यालयात एन..सी.सी. कार्यक्रमात

May 30, 2018 डॉ. चंद्रकांत निंबार्ते

समर्थ महाविद्यालयात एन..सी.सी. च्या कार्यक्रमात उपस्थिती